Against the Odds —
One Man Will Rise
MBBS Student · Bashkir State Medical University, Russia
शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आहे
मी विक्रांत सतीश कदम — सांगोला तालुक्यातल्या चिकमहूद गावचा मुलगा. माझं कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचं आहे, पण माझ्या बाबांना कोणत्याही पदात रस नाही — त्यांनी मला शिकायला पाठवलं, हेच त्यांचं सर्वात मोठं काम.
आता मी रशियातल्या Bashkir State Medical University, Ufa मध्ये MBBS शिकतोय. Doctor व्हायचं आहे — आणि त्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण तरुणांसाठी काहीतरी ठोस उभं करायचं आहे.
शेतकऱ्यांसाठी AI content — crop disease, market prices, weather tools. Simple मराठीमध्ये. येथे माझे शेती-विषयक content, videos आणि resources दिसतील.
Russia मधलं student life — hostel, hospital, food, snow, culture shock. Indian students साठी honest guide. माझे Russia vlogs आणि guides येथे येतील.
Instagram Reels, YouTube Shorts — Marathi आणि Hindi मध्ये education आणि life content. माझे सर्व videos येथे दिसतील.
System analysis, civic education, आणि informed perspectives. Opinions नाही — facts, questions आणि analysis. येथे माझे political content येईल.
Marathi, Hindi, English, Russian — multilingual content आणि language learning resources. माझ्या language journey चे videos येथे येतील.
Entrepreneurship, consultancy, आणि rural business ideas. MedHubRu, farming ventures आणि future plans येथे दिसतील.
MBBS, Russia, Business, किंवा फक्त नमस्कार — सगळ्यासाठी welcome आहेस.